राजदान बंगला कार कॅफे शेजारी न्यू फर्न समोर बिबवेवाडी कोंढवा रस्ता बिबवेवाडी पुणे ४११०३७
संस्कृतच्या पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही व्याकरणाचा अभ्यास नाही लेखन पाठांतर नाही फक्त ऐकायचे व बोलायचे. संस्कृत गाणी खेळ आणि बरेच काही आणि हे सगळे पूर्णपणे विनामूल्य
संस्कृत संभाषण शिबिर - संस्कृत भारती पर्वती जनपद
माधव खेडकर आणि मिलिंद भागवत 18-04-2026 - 27-04-2026 04:30 PM to 06:30 PM Shibir Type : Offline Contact Number : 9881247337
Contact Mail : msbhagwat@dataflow.in