'राष्ट्रपुरुषः छत्रपति श्रीशिवाजीमहाराज:" य..
'राष्ट्रपुरुषः छत्रपति श्रीशिवाजीमहाराज:" या संस्कत ग्रंथाचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात भावे प्रशालेच्या गावडे सभागहात संपन्न झाला. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. संस्कुत भाषा सर्वांपर्यत पोहोचली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करू. असे आश्षासन यावेळी आमदार लांडगे यांनी दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातारा जिल्ह्यातील आमदार ..
संस्कृतशिवाय भारतीयत्व अपूर्ण -भैय्याजी जोशी ..
पुणे दि.२२ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा ) भारतातील कोणतीही भाषा संस्कृतशिवाय नाही. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान विज्ञान चिंतन आणि जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही. खऱ्या अर्थाने संस्कृतशिवाय भारतीयत्व अथवा हिंदुत्व अपूर्ण आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने १० संस्कृत पुस्तकांचे लोकार्पण ..
संस्कृतदिनाचे आयोजन..
फर्ग्युसनकॉलेज मध्ये संस्कृतदिनाचे आयोजन..
संस्कृतदिवसोत्सव:..
पुणेमध्ये संस्कृतदिवसोत्सवस्य आयोजनम्..